BLACK GOLD

300.00600.00

+ Free Shipping
SKU: N/A Category:

ब्लैक गोल्ड है ह्युमिक ऍसिड 98% आहे ह्युमिक अँसीडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.
मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिर नत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरून काढते ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास मदत मिळते
ह्युमीक ॲसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासून उद्भवणारे रोगांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुन दुष्काळमुक्त भागात कसा वापर खूप महत्वाचा आहे.
जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते. यांच्या परिणामामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह या उपलब्ध होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.
बीजप्रक्रिया म्हणून वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.
ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे कार्बन पुरविला जातो त्यामुळे विणुची संख्या वाटते. सोडियम व इतर विषारी रसायनापासुन मातीवर होणारे दुष्परिणामास है अतिशय उपयोगी पडते, रासायनिक खतांची कार्यक्षमता २०% वाढते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे पिकाच्या मुळीची वाढ जलद होते हे पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही,

प्रमाण 2.5 ग्राम प्रती लीटर पाण्यामध्ये वापरावे
सर्व पिकांसाठी उपयुक्त्त

ML

,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “BLACK GOLD”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Call Now Button