ECO -FUNG

180.00650.00

+ Free Shipping
SKU: N/A Category:

इको फुंग हे एक अत्यंत महत्त्वाचे स्पर्शजन्य व सौरक्षक अशी दुहेरी भूमिका बजावणारे बायो बुरशीनाशक आहे इको फंग बुरशीनाशक चे कण सूक्ष्म असल्यामुळे ते पाण्यात लवकर एकजीव होतात व फवारणी केली असता पानावर एकसारखे पसरतात यामुळे रोगकारक बुरशीचे बीज रुजू शकत नाही व रोगास अटकाव होतो, ते जिरायती पिके, कडधान्य, तेल बी, फळे, भाजीपाला इत्यादी पिकांवर येणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांना नियंत्रीत करणासाठी वापरले जाते बिज प्रक्रीये मध्ये या बुरशीनाशकांचा वापर केल्यास जमीनी मार्फत होणाऱ्या विवीध बुरशीजन्य रोगांचा नायनाट होवून पिकांची वाढ जोमदार होते मुळांकडुन शेंड्याकडे आणी शेंड्याकडून मुळांकडे असा दुहेरी संचार करणारे अगळे वेगळे बुरशीनाशक आहे. एकाचवेळी विविध रोगांवर चांगल्या प्रकारे पिकाचे संरक्षण करते पाणावरील ठिपके, फळकुंज, फांदीमर, करपा, भुरीरोग, मर लागणे इत्यादी बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण व दिर्घकाळ परीणाम व संरक्षण करते त्यामुळे पिकांच्या वाढीवर परीनाम दिसुन येतो, व उत्पन्न वाढीस मदत होते

वापराचे प्रमाण 1 ते 2 ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
सर्व पिकांसाठी उपयुक्त्त

ML

, ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ECO -FUNG”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Call Now Button