GREEN GOLD

1,500.00

+ Free Shipping

1,5 Ltr

SKU: N/A Category:

ग्रिन गोल्डच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक गुणर्धमात सुधारणा होते. जमिनीचा घटटपणा कमी होऊन जमिनीच्या कणाकणातील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते. जमिनीची धुप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते. रासायनिक द्रव्याची उपलब्धता वाढते. हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनित अतिरीक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. मातीची प्रजनन क्षमता, मातीची जिवशास्त्रता व मातीची उत्पादन क्षमता वाढवीते. पिकांच्या मुळयांच्या वाढिस अत्यावश्यक फुल निर्मिती व बिज निर्मिती करण्यास उपयुक्त. पिकाची जोमाने वाढ करते व पिकारा पानांची जाडी वाढवुन त्याच आकार वाढते व फुटवे वाढण्यास मदत करते. फुल व फळ यांची संख्या वाढविते. पिकांची चयापचन प्रक्रिया सुरळीत करून उताऱ्यामध्ये गुणवत्ता सुधारते. फळांची जाडी (आकर) वाढण्यास मदत होते व फळ व भाजिपाल्यांची आद्रता टिकवुन ठेवते.

उपयोग : सर्व पिकांसाठी उपयुक्त

प्रमाण: एकरी ५ लिटर प्रती २०० लिटर पाण्यात मिसळुन ड्रिंचिंग करावी

ML

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GREEN GOLD”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Call Now Button