UP- STICK

150.00300.00

+ Free Shipping

50,100,250ml

SKU: N/A Category:

अप स्टिक हे एक सिलिकॉन बेस स्टिकर आहे सिलिकॉन बेस् असल्यामुळे फवारणी केलेले औषधी झाडांच्या मुळापर्यंत नेण्याचे काम करते पिकांमध्ये फवारणी नंतर कमीत कमी सहा तास पाणी नसावा अन्यथा पानावरील किंवा झाडावरील फवारणी केलेले औषधी धुऊन जाण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करते वेळेस प्रत्येक औषधी सोबत सिलिकॉन बेस स्टिकर चा वापर करणे फायदेशीर ठरते अप स्टिक हे सिलिकॉन बेस असल्यामुळे ते पानाच्या पृष्ठभागांवर एकसमान झिरपण्याची क्षमता वाढविते कीटकनाशक बुरशीनाशक व इतर औषधी यांच्या सोबत फवारणी केल्यास औषधांची क्रियाशीलता अधिक वाढविते त्यामुळे कीटकनाशक बुरशीनाशक व इतर औषधी झाडांवर किंवा पानांवर जास्त वेळ चिटकून ठेवण्याचे काम करते त्यामुळे फवारणी केलेल्या औषधांचा परिणाम दिसून येतो त्यामुळे उत्पन्नवाढीचे मदत होते

वापराचे प्रमाण 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
सर्व पिकांसाठी उपयुक्त्त

ML

,

1 review for UP- STICK

  1. vishalpatil93091@gmail.com

    Very Good Product

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Call Now Button