अँक्टिव्ह प्लस हे एक ऑरगॅनिक बायोस्टीमुलंट असुन ते जिरायती पिके, कडधान्य, तेल बी, फळे, भाजीपाला इत्यादी पिकांसाठी उपयुक्त व पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे विविध प्रकारचे अँसीड विटामिन व सेंद्रिय स्वरूपातील घटक असल्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून पिक सशक्त राहते त्यामुळे पानांचा आकार व पिकांमध्ये काळोखी दिसून येते अँक्टिव प्लस च्या फवारणी मुळे नवीन फुटवा जोमदार दिसू लागतो परिणामी कळींच्या व फुलांच्या संख्यामध्ये अधिक ग्रोथ दिसू लागतो व पेशींचे विभाजन करून पेशींची संख्या वाढविते परिणाम फुल गळ थांबते व फळांचा आकार एकसमान वाढीस मदत होते त्यामुळे वजनात वाढ होते व उत्पादनात वाढ होण्यास मदत होते
वापराचे प्रमाण १ ते २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
सर्व पिकांसाठी उपयुक्त
Vishal Patil –
Great product