COSMOS

350.001,600.00

+ Free Shipping

50,100,250 ml

SKU: N/A Category:

कॉसमॉस हे जैविक पध्दतीने वनस्पती अर्कापासून तयार केलेले उत्पादन आहे ज्याचा प्रयोग अनेक पिकांच्या पानावरील सर्व प्रकारच्या अळींच्या नियंत्रणासाठी करण्यात येतो. कॉसमॉसचा वापर केल्यास उंट अळी व डी.बी. एस च्या नियंत्रणासाठी करता येतो. कॉसमॉस मधिल अन्य घटक किडींमुळे पिकांच नुकसान भरुन काढते पिकास नव चैतन्य प्रदान करते. अळीचा प्रादुर्भाव होताच पहली फवारणी करावी. वापरण्यापुर्वी बालटी हालवूण घ्यावी. फक्त कृषी उपयोगा करीता. प्रखर उष्णता टाळून फवारणी करावी. सर्व प्रचलित किटकनाशक औषधांसोबत मिसळुन वापर करता येतो.

आय.पी.एम. साधण्यास प्रभावी हर्बल उत्पादन. प्रमाण : १ ते १.५ मिली प्रती लिटर
सर्व पिकांसाठी उपयुक्त

ML

, ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “COSMOS”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Call Now Button