EX-PRESS

160.001,300.00

+ Free Shipping

250,500,1000ml

SKU: N/A Category:

एक्स प्रेस हे एक संशोधित उत्पादन असुन ह्या मध्ये नैसर्गीकदृष्ट्या उपलब्ध वनस्पती प्रथिने आहेत. हे पिकांकरिता शक्तिवर्धक फलोत्तेजक व पिकवर्धक आहे. ह्या मुळे झाडावरील पानांचा प्रसार होतो.त्यामुळे झाडांची वाढ होऊन जास्त प्रमाणात फुटवे वाढीस मदत होते त्यामुळे भरपुर प्रमाणात फुले लागतात व उत्पन्न वाढते. एक्स प्रेस हे रिसर्च अधारित उत्पादन आहे. ज्यामध्ये नैसर्गिकपणे उपलब्ध व्हेजिटेबल प्रोटीन आहे. हे शक्तिवर्धक फुलोत्तेजक व वृद्धिकारक उत्पादन आहे. यामुळे झाडाला भरपुर प्रमाणात फुले येतात. त्यामुळे सर्व
पिकांच्या उत्पदनात वाढ होते.
सर्व पिकांसाठी उपयुक्त

प्रमाण : 4ते 5 मिली प्रती लिटर
सर्व पिकांसाठी उपयुक्त्त

ML

, , ,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “EX-PRESS”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Call Now Button