CHAMAT PLUS

675.001,400.00

+ Free Shipping

Packing 250,500,1000ml

SKU: N/A Category:

चमत्कार प्लस हे एक प्रभावी जैविक संवर्धक आहे. ते जिरायती पिके, कडधान्य, तेल बी, फळे, भाजीपाला, इत्यादी पिकांसाठी उपयुक्त आहे. हे पिकांमध्ये फुल, कळीचे व फळ धारणेचे प्रमाण वाढविते व तसेच फुल व फळ गळ थांबवीते. हे प्रकाश संश्लेषण तसेच अन्नद्रव्यांचे शोषण वाढविते हे पेशी विभाजन व पेशींची लांबी वाढविण्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शविते. इडॉल असेटीक अँसीड चे प्रमाण वाढविण्यास मदत करते त्यामुळे मुळांच्या वाढीस मदत होते. फळे व भाजी वर्गीय पिकांचे वजन व चकाकी वाढविते परिणाम उत्पादनात वाढ होते वापराचे

प्रमाण 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी
सर्व पिकांसाठी उपयुक्त्त

ML

,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “CHAMAT PLUS”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Call Now Button